Bhingar | रंगारगल्ली मधील लोकांचे आरोग्य धोक्यात | ताबडतोब कचरा उचलला नाहीं तर सम्पूर्ण कचरा कॅन्टोमेंट ऑफिस मध्ये आणून टाकण्यात येईल – मतीन सय्यद
अहमदनगर छावणी परिषद स्वच्छ भारत अभियान केंद्र शासनाने पारितोषिक दिले आहे राज्य सरकार मोठा गाजावाजा करुन भिंगार म्हध्ये राबवित आहे. अर्थात या अभियानावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला आहे अहमदनगर कँन्टौमेन्ट च्या आडमुठेपणा केलाय.रंगार गल्लीत वॉर्ड क्रमांक4 म्हध्ये कोपर्यावर चक्क रस्त्याच्या मध्यभागीच कचराकुंडी बसविण्यात आली आहे आणि रोज झाडू मारणारे झाडू मारून सम्पूर्ण गल्लीतला कचरा तेथेंच जमा करत आहेत रंगारगल्ली म्हधील रहाणाऱ्या लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे ताबडतोब आजच तेथील कचरा उचलला नाहीं तर सम्पूर्ण कचरा कॅन्टोमेंट ऑफिस मध्ये आणून टाकण्यात येईल याची नोंद घ्यावी ही विनंती :
: मतीन सय्यद