महा 24 News *औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी! थोडक्यात..*5 सप्टेंबर 2021

⚖️ महा 24 News *औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी! थोडक्यात..*5 सप्टेंबर 2021

⚖️ घाटी रुग्णालयात मृत्यू झालेल्या बेवारस मृतदेहावर माणुसकी समूहाला अंत्यसंस्कार करण्यासाठी पोलीस प्रशासनाने केली मदत.

⚖️ सिल्लोड तालुक्यातील अजिंठा परिसरात बिबट्याचा वावर असल्याचा व्हिडिओ व्हायरल मात्र वनविभागाकडून दाव्याचे खंडन.

⚖️ विवाहित महिलेचा ५ लाख रुपयांची मागणी करत छळ करणाऱ्या ६ जणांविरुद्ध सिल्लोड तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

⚖️ वैजापूर तालुक्यातील जांबरगाव येथे सलग दुसऱ्या दिवशी भरदिवसा घरफोडी तब्बल २ लाखांचा ऐवज लंपास.

⚖️फिनेल पिऊन आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला न्याय मिळवून द्या-शिवसेना पदाधिकारी सुकन्या भोसले.

⚖️ महत्वाकांक्षी प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करुन जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधावा- पालकमंत्री सुभाष देसाई.⚖️ समर्थनगर भागात जवळच्याच मित्राने केली मेडिकल दुकानात चोरी, घटना सीसीटीव्हीत कैद.

⚖️ सोयगाव तालुक्यातील बनोटी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रिक्त जागा त्वरित भरा, भाजपची मागणी.

⚖️आंबेडकरनगरातील ठेकेदाराला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांना पोलीस कोठडी.

⚖️ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित गणेश उत्सव साजरा करण्यावर भर, गणेश महासंघाची पत्रकार परिषदेत माहिती.

⚖️शिक्षणविरोधी धोरणामुळेच ठाकरे सरकारने शिक्षकांचे पुरस्कार रोखले-भाजपचे शहर अध्यक्ष संजय केणेकर.

⚖️ चिकलठाणा कचरा प्रकल्पाच्या दूषित पाण्यामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांनी कचरा प्रकल्पाला टाळे ठोकून सोडली गाड्यांची हवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here