अहमदनगर शहरातील मोटर सायकल चोरी करुण त्याची विक्री करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी कोतवाली पोलीसांकडून जेरबंद

593

अहमदनगर शहरातील मोटर सायकल चोरी करुण त्याची विक्री करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी कोतवाली पोलीसांकडून जेरबंद

अहमदनगर शहरातील मोटर सायकल चोरी करुण त्याची विक्री करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी कोतवाली पोलीसांकडून जेरबंद

दि.१४/०६/२०२१ रोजी फिर्यादी नामे बाबासाहेब अंबु बनकर वय ४५ वर्ष धंदा गवंडीकाम रा कोल्हेवाडी ता नगर जि अहमदनगर यांनी फिर्याद दिली की, मार्केटयार्ड मेन गेटच्या शेजारील चहा टपरीच्या जवळून त्यांची होंडा शाईन कंपनीची मोटार सायकल क्रं एम एच १६ सी टी २६८९ ही कोणीतरी अज्ञात चोरटयांनी लबाडीच्या इरादयाने फिर्यादीचे संमतीशिवाय चोरुन नेली आहेबगैरे मजकुराचे फिर्यादी कोतवाली पोलीस स्टेशन गुरन । ४९४/२०२१ भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील गुन्हा दाखल होताच सदर तपास करणेबाबत मा पोलीस निरीक्षक श्री राकेश मानगांवकर सो यांनी पोलीस अधिक्षक मनोज मनोज पाटील सो, अपर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल सो मा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विशाल मे सो. यांचे मार्गदर्शना खालील गुन्हे शीघ्र पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना तपासाबाबत आदेश दिल्याने गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार हे माळीवाडा भागात आरोपींचा शोध घेत असतांना मा पोलीस निरीक्षक श्री राकेश मानगांवकर सो यांना गुप्त बातमीदारमार्फत बातमी मिळाली की गुन्हयातील आरोपी हा आयुर्वेद कॉर्नर परीसरात आला आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने त्यांनी गुन्हे शोध पथकाचे पोसई मनोज कचरे यांना तसे आदेश दिल्याने गुप्त बातमीनुसार गुन्हे शोध पथकातील पोलीस अमलदार यांनी गुन्हयातील संशयित आरोपी यास मोठ्या शिताफिने तात्काळ ताब्यात घेतले असता त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली त्यास अधिक विश्वासात घेवून त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव १) गणेश देविदास नल्ला वय २३ वर्षे धंदा मजूरी रा श्रमिक नगर पाईपलाईन रोड अहमदनगर असे असल्याचे सांगून त्याचे साथीदार २) हनुमत राजेंद्र गायकवाड वय २० वर्ष रा मुंगुसवाडी खरखंडी ता पाथडी जिअ नगर ३) दिपक बाळू काळे वय २६ वर्ष रा मोकाशे वस्ती कादंबरी नगरी पाईपलाईन रोड अ नगर ४) शिवाजी सोन्याचा साबळे वय ३१ वर्ष रा तपोवन रोड शिवाजी नगर अ नगर याना ताब्यात घेवून त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. २,६०,००० रु कि चा गुन्हयातील मिळालेला मुद्देमाल खालील प्रमाणे,

१) २०,०००/- रु कि ची एक होंडा शाईन कंपनीची काळ्या रंगाची चेसी नं एमईसीएचएलडी०१८५०३ ईडी००९१६३५ असलेली

इंजिन नंबर जेसी०५ २) ४०,०००/- रु कि ची एक काळ्या रंगाची होन्डा कंपनीची शाईन पैसी ने MEICISILC७२३४५४६ असा असलेली वाक ३) ४०,०००/- रु कि ची काळ्या रंगाची होन्डा कंपनीची शाइन चेसी MEJC६ BMD४२०५१ इंजिन नंबर

IC ED०३३४३०१ असा असलेली जुबाकि ४) ४०,०००/- रु किंची रंगाची होन्डा शाईन चेसी MERIC६५१BG७२००७७१ असा असलेली कि ५) २०,०००/- रु. कि श्री एक लाल रंगाची हिरो होन्डा कंपनीची पेंशन प्रोत्याचा बेसी नं MBLHANCER GE ३५४३० ये इंजिन नंबर HA१०ED GF२२८० असा असलेली

६) २०,०००/- रु कि ची एक काळ्या रंगाची हिरो होन्डा कंपनीची पेंशन प्रो तिथा चैसी नंबर MBLHA२०E WBHA ३९५३२ व इंजिन नंबर HA१०EDBHA४४६१४ असा असलेली जुवाि ७) ४०,०००/- रु किंची एक काळया रंगाची सुझुकी एक्सेस तिचा बेसी नंबर MB.CFCAM७८२०७३६२ तिचा इंजिन नंबर F४८६१०७०२० असा असलेली जुबाकि

८) ४०,०००/- रु कि ची होन्डा शाईन काळे रंगाची चेसी क्रं ०५००९६३८७३८ इंजीन क्रं ०५७०८३६९६२ मु

२,६०,०००/- एकूण

सदर आरोपी याच्या विरुध्द यापूर्वी कोतवाली पोलीस स्टेशन अहमदनगर व इतर पोलीस

स्टेशन येथे खालील प्रमाणे गुन्हे उकल झाले आहेत तसेच दाखल आहेत. कोतवाली पोलीस स्टेशन १) गुरनं ४१४/२०२१ भादवी ३७९२) गुरनं ५२५/२०२१ भादवी ३७९ ३) गुरनं ४८०/२०२१ भादवि ३७९४) गुरनं ४७५/२०२१ भादवि ३७९ ५) गुरनं ४५४/२०२१ भादवि ३७९ व तोपखाना पोस्ट चा ६) गुर ४२९/२०२१ भादवि ३०९ ७) गुरनं ४७४/ २०२१ भादवि ३७९

दाखल गुन्हे ०९) गुर नं ३११/२०१३ भादवि कलम ३७१ प्रमाणे ०२) गुरु ३१४/२०१३ भादवि कलम ३७९ प्रमाणे ०३) गुर नं ३२४/२०१२ भादवि कलम ३७९,३४ प्रमाणे आळेफाटा पोलीस स्टेशन ०४) गु नं १००/२०१७ भादवि कलम ४२०, ४१९.१७७ प्रमाणे ०५) पारनेर पोलीस स्टेशन गुर नं ४२०.४०६ प्रमाणे ०६) गुरनं २४९/२०२० मा द वि कलम ४२० प्रमाणे ०७) गु र नं ३९२/२०२० मा द वि कलम ४२० प्रमाणे ०८) गुर २४५/२०२१ भादवि कलम ४२० प्रमाणे १) गुर नं ३८९/२०२१ भादवि कलम ४२० प्रमाणे

सदरची कारवाई ही मा.पोलीस अधिक्षक मनोज पाटील सो, मा.अपर पोलीस अधिक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल सो, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विशाल दुमे साो. यांचे मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस निरीक्षक श्री राकेश मानगांकर सो, पोसई मनोज कचरे, पोना बंडु भागवत, पोना शाहीद शेख, पोना सुमित गवळी, पोना अभय कदम, पोका दिपक रोहकले, पोना आनंद दाणी पोना योगेश भिंगारदिवे, पोना नितीन शिंदे, पोना सागर पालवे, पोना नितीन गाडगे, पोना भारत इंगळे, पोका सुशील बाघेला, पोकों सुजय हिवाळे, पोका तान्हाजी पवार, पीकॉ कैलास शिरसाठ, पोको प्रमोद लहारे, पोका सोमनाथ राऊत यांनी केली. आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here